आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात मीठ टाकून पुसा घर, हे आहेत छोटे-छोटे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर घरामध्ये एखादा वास्तुदोष असेल तर सुख-समृद्धी संबंधित कार्य करण्यात अडचणी निर्माण होतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्यास घरातील सकारात्मक उर्जा कायम राहते आणि कामामध्ये येणार्‍या अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, वास्तूचे छोटे-छोटे उपाय...

मिठाच्या पाण्याने पुसून घ्या घर
घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी घर पुसून घेताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका. यासाठी खडेमीठ वापरू शकता. या उपायाने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होईल.

घरामध्ये खडेमीठ ठेवा -
जर एखाद्या घरात अनेक वास्तुदोष असतील आणि हे दोष दूर दूर करणे शक्य होत नसेल तर बाथरूममध्ये एक वाटीभर खडे मीठ ठेवा. हा उपाय केल्यास घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि सकारत्मक उर्जा निर्माण होईल. प्रत्येक महिन्यात वाटीतील मीठ बदलून घ्या. जुने मीठ फेकून द्या.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...