आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाड्याच्या घरात हे उपाय केल्यास वाढू शकते तुमचे उत्पन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर येथे वास्तुशास्त्रातील काही खास उपाय सांगत आहोत. या उपायांनी वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. वास्तूशास्त्रातील उपायांनी आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

घराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रानुसार झालेले नसेल तर त्‍या घरामध्‍ये राहणा-या व्‍यक्तिंना आनेक संकटाचा सामना करावा लागतो. जर घर स्‍वत:चे असेल तर वास्‍तु दोष दुर करता येऊ शकतात, मात्र घर भाड्याचे असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
घरमालकाच्‍या परवानगीशिवाय घराची तोडफोड करणे शक्‍य होत नाही. अशा वेळी काय उपाय करायला हवेत याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला विशेष महिती देत आहोत.

- घरातील उत्तर-पुर्व दिशेला जास्‍त साहित्‍य ठेऊ नका. या दिशेला सामान ठेवल्‍यामुळे वास्‍तु दोष उत्‍पन्न होतात.

- घरातील जड सामान, वापरात नसलेल्या वस्‍तु घराच्‍या दक्षिण पश्चिम भागात ठेवाव्‍यात. इतर ठिकाणीही जड सामान वास्तुनुसार अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू शकते.

पुढील स्‍लाईड्सवर वाचा आणखी काही खास उपाय....