आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर बांधताना नकळतपणे राहिलेले वास्तुदोष, दूर करू शकतात हे 10 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोक नकळतपणे अशाप्रकारे घराचे बांधकाम करतात, जे वास्तुच्या दृष्टीने चुकीचे मानले जाते. यामुळे वास्तुशास्त्राची माहिती नसलेल्या लोकांना वास्तुदोषांच्या अडचणींना सामोरे जावे लागते. घरामध्ये तोडफोड न करतासुद्धा वास्तुदोषामुळे घरात वाढलेली नकारात्मक उर्जा नष्ट केली जाऊ शकते. वास्तूच्या या छोट्या-छोट्या उपायांचा अवलंब केल्यास घरातील वास्तुदोषांचा प्रभाव खूप कमी होतो. येथे जाणून घ्या, वास्तुदोष दूर काणारे काही सोपे उपाय.

1- जेवताना ताट पूर्व-दक्षिण दिशेला ठेवावे आणि स्वतःचे मुख पूर्व दिशेला करून जेवण करावे. असे केल्यास घरातील वास्तुदोषाचा प्रभाव आरोग्यावर पडणार नाही.

वास्तुदोष दूर काणारे इतर खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...