आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी अवश्य वाचा या 10 वास्तू टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्रामध्ये आयुष्य सुखी आणि आरामदायक बनवण्याचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे योग्य पद्धतीने पालन केल्यास आयुष्यातील विविध अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेने वास्तू नियमांचे पालन केल्यास घरातील वातावरण सकारात्मक राहते.

जाणून घ्या, घरामध्ये सकारात्मक उर्जा वाढवणाऱ्या काही वास्तू टिप्स
1. घर आणि दुकानात स्थायी लक्ष्मी राहण्यासाठी तिजोरीत कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र ठेवावे.
2. लक्ष्मी कृपा कायम ठेवण्यासाठी घरामध्ये हळकुंड ठेवावे.
3. घर आणि ऑफिसमध्ये एक्वेरियम ठेवल्यास धन आणि भागामध्ये वृद्धी होते.
4. घरामध्ये तांब्याचा पिरॅमिड ठेवावा आणि नऊ दिवस अखंड भागवत कीर्तन केल्याने वास्तुदोष कमी होऊन घरात सुख-समृद्धी येते.
5. घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी कापूर जाळावा. कापुराच्या धुराने वास्तुदोष दूर होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास टिप्स...