आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VASTU TIPS : घर किंवा दुकानातील वास्तुदोष नष्ट करतील या 5 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुनुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त उर्जावान दिशा आहेत. या दिशांकडून आरोग्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो. घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करून घरातील वास्तुदोष सहजपणे नष्ट केले जाऊ शकतात.

1. जर तुम्ही घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेला लाकडाचे फर्निचर किंवा लाकडाच्या वस्तू उदा. आलमारी. शोपीस, फ्रेम ठेवले तर सकारात्मक लाभ प्राप्त होतील.

2. घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये सुख-शांती हवी असेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेला रोपटे किंवा लाकडाच्या वस्तू ठेवू शकता.

वास्तूचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...