आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर तुम्ही शनिवारी अर्पण करत असाल तेल तर लक्षात ठेवा या गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक शनिवारी अनेक लोक शनीला तेल अर्पण करतात. हा उपाय सर्व राशीचे लोक करू शकतात. जे लोक नियमितपणे हा उपाय करतात, त्यांना साडेसातीमध्येसुद्धा शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते. शनीला तेल अर्पण करणारे बहुतांश लोक या कामाला केवळ एक प्राचीन प्रथा समजतात. परंतु या प्रथेमागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही गोष्टींचे महत्त्व आहे, जे फार कमी लोकांना माहिती असावे.
शनीला तेल अर्पण करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
प्रत्येक शनिवारी बाजारात किंवा घराजवळ शनि प्रतिमा हातामध्ये घेऊन फिरणारे काही लोक दिसतात. हे लोक एखाद्या भांड्यात शनीची प्रतिमा ठेवतात आणि लोक त्या प्रतिमेवर तेल टाकतात. प्रतिमेवर तेल अर्पण करताना इच्छेनुसार धनाचे दान करणे आवश्यक आहे.

तेल अर्पण करण्यापूर्वी त्यामध्ये आपला चेहरा अवश्य पाहावा. असे केल्यास शनि दोषातून मुक्ती मिळते. पैशाच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी राहते.

पुढे जाणून घ्या, शनिदेवाला तेल का अर्पण करतात आणि यामुळे कोणकोणते लाभ होतात...