आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Remember These 10 Things About Bathroom

बाथरूममध्ये आरसा असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी, घरावर पडेल वाईट प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला माहिती आहे का, घरातील हॉल, किचन, बेडरूम आणि बाथरूम तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकतात. वास्तुशास्त्रानुसार घराची स्थिती आणि घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा प्रभाव असतो, जो घरातील व्यक्तींवर पडत असतो. त्यामुळे घरामध्ये वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय अवश्य करावेत. येथे जाणून घ्या बाथरूमशी संबंधित काही खास उपाय, जे तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनवतील..

आरशासंदर्भात लक्षात ठेवा या गोष्टी...
जर तुमच्या बाथरूममध्ये आरसा लावलेला असेल तर तो दरवाजाच्या एकदम समोर लावू नये. वास्तुनुसार जेव्हा-जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडतो तेव्हा-तेव्हा घरातील नकारात्मक उर्जा बाथरूममध्ये प्रवेश करते. अशावेळी दरवाजाच्या ठीक समोर आरसा असेल तर त्या आरशामुळे नकारत्मक उर्जा परत घरात येईल.

पुढे जाणून घ्या, बाथरूमशी संबंधित आणखी काही वास्तू उपाय...