आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, दीर्घायुष्य, लक्ष्मी प्राप्तीसाठी का खास मानले जाते हे झाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्कृतमध्ये पिंपळाच्या झाडाला अश्वथा म्हटले जाते. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. गौतम बुद्धांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले असल्यामुळे याला बोधी वृक्ष असेही म्हणतात. श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखालीच देह ठेवला. त्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली. या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास आहे. महिला पुत्र प्राप्तीसाठी या झाडाची पूजा करतात.
पुढे जाणून घ्या, पिंपळाची पूजा करण्यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण तसेच काही खास उपाय....