आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worship Lord Ganesha For Good Life And Happiness

पूर्ण करायची असेल एखादी इच्छा तर करा गणेशाच्या या 12 नावांचे स्मरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेश अंक भगवान गणेशाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये श्रीगणेशाच्या जीवनातील सर्व घटना आणि त्यांच्याशी संबंधित उपायांची माहिती देण्यात आली आहे. श्रीगणेश अंकामध्ये गणेशाच्या 12 नावांचे वर्णन करण्यात आले आहे. या नावांचे स्मरण केल्यास सर्व दुःखांचा नाश होऊन इच्छापूर्ती होऊ शकते.

श्लोक
प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकम्, तृतीयं कृष्णपिड्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च, सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टमम्।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्, एकादशं गणपतिं द्वादर्श तु गजाननम्।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः, न च विध्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परम्।।

अर्थ - पहिले नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्णपिड्गाक्, चौथे गजवक्र, पाचवे लंबोदर, सहावे विकट, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्ण, नववे भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपती आणि बारावे नाव आहे गजानन. जो मनुष्य दररोज श्रीगणेशाच्या या 12 नावांचे स्मरण करतो त्याचे सर्व विघ्न त्वरित दूर होतात.

श्रीगणेशाविषयी इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....