आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी करा हे प्राचीन उपाय, दूर होऊ शकते दरिद्रता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म ग्रंथांमध्ये शनिदेवाला न्यायाधीशाचे पद देण्यात आले आहे, म्हणजे मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ देण्याचे काम शनिदेव करतात. कुंडलीत शनिदेव चुकीच्या स्थानामध्ये असतील तर त्या मनुष्याला जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. ज्योतिष आणि तंत्र शास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही प्राचीन उपाय सांगण्यात आले आहेत,जे आजही चमत्कारिक फळ प्रदान करतात.

हनुमानाच्या भक्तांना शनिदेव त्रास देत नाहीत, कारण की...
भगवान शनीला तेल अर्पण केले जाते. या संदर्भात एक कथा प्रचलित आहे. एकदा हनुमान आणि शनिदेवामध्ये भयंकर युद्ध झाले आणि युद्धामध्ये शनिदेव पराभूत झाले. युद्धामध्ये हनुमानाने केलेल्या प्रहारामुळे शनिदेवाच्या शरीराला असह्य वेदना होऊ लागल्या. या वेदना शांत करण्यासाठी हनुमानाने त्यांना तेल दिले. तेल लावताच शनिदेवाच्या सर्व वेदना शांत झाल्या. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची प्रथा सुरु झाली. शनिदेवाला जो व्यक्ती तेल अर्पण करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी समाप्त होतात आणि पैशांची तंगी दूर होते. हनुमानाच्या कृपेने शनिदेवाची पिडा दूर झाली, याच कारणामुळे आजही हनुमानाच्या भक्तांवर शनीची विशेष कृपा राहते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...