आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवलिंगावर अर्पण करा या 10 गोष्टी, दूर होऊ शकते गरिबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार 4 मे 2015 रोजी वैशाख मासातील पौर्णिमा आहे. या दिवशी गौतम बुद्धांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते. शास्त्रानुसार पौर्णिमा तिथीला करण्यात आलेल्या पूजन कर्माने देवी-देवता लवकर प्रसन्न होतात. देवाच्या कृपेने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. गरिबी दूर होऊ शकते. सोमवार महादेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. येथे जाणून घ्या, पौर्णिमा आणि सोमवारच्या योगामध्ये शिव कृपा प्राप्त करण्याचे काही खास उपाय...

सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथे एक खास उपाय सांगत आहोत. या उपायानुसार शिवलिंगावर दहा पूजन सामग्रीने अभिषेक करावा. येथे जाणून घ्या, या दहा गोष्टी कोणकोणत्या असून यापासून कोणते लाभ प्राप्त होतात.

1. जल, 2. दूध, 3. दही, 4. मध, 5.तूप, 6.साखर, 7. अत्तर, 8. चंदन, 9. केशर, 10. भांग (विजया औषधी)

ही सर्व सामग्री एकत्र करून किंवा एक-एक सामग्रीने महादेवाला अभिषेक करू शकता. शिवपुराणानुसार या सामग्रीने शिवलिंगाला अभिषेक केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अभिषेक करताना ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा.

पुढे जाणून घ्या, या सामग्रीने महादेवाला अभिषेक केल्यास कोणकोणते दहा लाभ होतात....