आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार+एकादशीच्या योगामध्ये करा हनुमानाचे हे पाच प्रभावी उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शनिवारी 24 मे 2014ला विशेष योग जुळून येत आहे. या दिवशी एकादशी आहे. शनिवार आणि एकादशीचा हा योग सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास हनुमानासोबतच सर्व देवतांची कृपा प्राप्त होते. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष उपासना केली जाते. एक वर्षात 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. या शनिवारी अपरा एकादशी आहे.

शनिवार आणि एकादशीच्या योगात हनुमानाचे हे उपाय लवकर शुभफळ प्रदान करणारे मानले गेले आहेत. शनिवार हनुमानाची कृपा प्राप्त करण्याचा विशेष दिवस आहे. शास्त्रानुसार शनिवार शनिदेवाच दिवस असून या दिवशी जो व्यक्ती हनुमानाची पूजा करतो त्याला शनिदोषातून मुक्ती मिळते.

अपरा एकादशीचे महत्त्व
हिंदू पंचांगानुसार सध्या कृष्ण पक्ष सुरु असून या पक्षातील एकादशीला अपरा किंवा अचला एकादशी म्हणतात. अपरा एकादशीच्या दिवशी व्रत, उपवास केल्यास सर्व पापांतून मुक्ती मिळते असे मानले जाते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास उपाय...