आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9 दिवस देवीची अशा पद्धतीने उपासना केल्यास दूर होईल आर्थिक अडचण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये देवी दुर्गाला शक्तीचे स्वरूप मानण्यात आले आहे. नवरात्रीमध्ये जो भक्त देवीची मनापासून उपासना करतो त्याला देवीची कृपा प्राप्त होते. देवीच्या कृपेमुळे साधकाच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, क्लेश दूर होतात.

शक्ती उपासनेसाठी महादुर्गाचे 9 रूप मंगलकारी आणि कल्याणकारी मानले जातात. नवदुर्गा रूपातील पूजनीय मातृशक्ती प्रत्येक संसारिक इच्छा, धन, आपत्य, सुख, स्वास्थ्य, वैभव आणि शांती पूर्ण करते. नवदुर्गा या सर्व इच्छा पूर्ण करण्यासोबतच वाईट विचार, आचरण आणि शत्रूंचा नाश करणारी मानली गेली आहे.

देवी कवच मंत्र नवदुर्गा स्मरणाचे असे उपाय आहेत, ज्यांच्या शुभ प्रभावाने व्यक्तीचा वाईट काळ नष्ट होऊन शुभकाळ सुरु होतो. येथे जाणून घ्या, देवी कवच मंत्र ध्यानाचा सोपा उपाय -

- देवी कवच मंत्राचे स्मरण करण्यापूर्वी देवीच्या सामान्य पूजेमध्ये लाल गंध, लाल फुल आणि लाल वस्त्र अर्पण करावे.

- धूप-दीप लावून देवी कवच मंत्राचे स्मरण करावे.

नोट - येथे सांगण्यात येत असलेले मंत्र व कवच अत्यंत प्रभावकारी आहेत. या कवच व मंत्राचा उच्चार करताना थोडीशी जरी चूक झाली तर उलट प्रभाव पडू शकतो. यामुळे तुम्हाला उच्चार योग्य पद्धतीने करणे शक्य नसेल तर एखाद्या योग्य विद्वानाकडून जप करून घ्यावा.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, देवी कवच...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)