आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलू बुखारचे TOP 10 Nutritional Benefits!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलू बुखार दिसायला आकर्षक तर दिसतेच पण त्याचबरोबर याची चवही उत्तम आहे. यात मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सीडन्ट असतात. अ, क आणि ब-६ व्हिटामिनसोबतच यात फायबर असते. हे फळ ताजे असतानाही तुम्ही खाऊ शकता किंवा वाळवूनही खाऊ शकता. एका मध्यम आकाराच्या आलू बुखारमध्ये 1.3 M.g. पोटॅशिअम असते. यामध्ये काही प्रमाणात लोहही असते. नियमित आलू बुखार खाल्ल्याने रक्त वाढते. आलू बुखार खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रासही कमी होतो.


निखळ आणि तजेलदार त्वचेसाठी उपयुक्त

आलू बुखारमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट असल्याने हे खाल्ल्याने त्वचा तजेलदार बनते. यासोबतच स्मरणशक्तीही वाढते.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते - आलू बूखारमध्ये क व्हिटामिन मुबलक प्रमाणात असते जे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. ज्यांना सर्दीचा त्रास असतो त्यांनी आलू बुखार खाल्ल्याने फायदा होतो.