आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात प्राचीन 15 मंदिर, यांचे रहस्य आणि कथा वाचून व्हाल चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू देवी-देवतांचे मंदिरं प्राचीनता आणि मान्यतांमुळे जगभारत प्रसिद्ध आहेत. अनेक मंदिरांचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे, तर काही मंदिरांचे महत्त्व धर्म-ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच 15 प्राचीन मंदिरांची माहिती देत आहोत. हे मंदिर केवळ प्राचीन नसून खूप प्रसिद्ध आणि चमत्कारी आहेत.

मीनाक्षी अम्मन मंदिर (तामिळनाडू)
तामिळनाडूतील मदुराई शहरात स्थित मीनाक्षी अम्मन मंदिर प्राचीन भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण मंदिरातील एक आहे. मीनाक्षी अम्मन मंदिर जगातील नव्या सात आश्चर्यांमध्ये स्थान मिळाले आहे. हे मंदिर भगवान शिव आणि मीनाक्षी देवी पार्वतीच्या रुपाला समर्पित आहे. मीनाक्षी मंदिर पार्वतीच्या सर्वात पवित्र स्थानांमधील एक आहे. मंदिरातील मुख्य गाभारा 3500 वर्षे जुना मानला जातो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा आणि वाचाइतर मंदिरांविषयी....
बातम्या आणखी आहेत...