आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 खास ठिकाणी श्राद्ध केल्याने पितरांना प्राप्त होतो मोक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये श्राद्ध, पिंडदान, तर्पण करण्यासाठी विविध तीर्थ आहेत, परंतु त्यामधील काही तीर्थांचे स्वतःचे असे एक वेगळे महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 तीर्थ स्थळांची माहिती देत आहोत. जाणून घ्या, या ठिकाणी श्राद्ध केल्यास पितरांना मोक्ष प्राप्ती का होते आणि हे तीर्थ का प्रसिद्ध आहेत. 

1. मेघंकर, (सध्याचे मेहकर) महाराष्ट्र
मेघंकर तीर्थ साक्षात भगवान जनार्दनाचे स्वरूप आहे. हे महाराष्ट्रात खामगावपासून 75 किलोमीटरवर आहे. येथे स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. या तीर्थाचे वर्णन ब्रह्मपुराण, पद्मपुराण इ. ग्रंथामध्ये आढळून येते. हे स्थान पैनगंगा नदीच्या काठावर आहे. मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये प्रणिता पात्र (यज्ञ दरम्यान उपयोगात आणले जाणारे भांडे) मधून या नदीची उत्पत्ती झाली आहे. या ठिकाणी श्राद्ध करणे अत्यंत पुण्यदायक मानले जाते. येथे व्यक्तीला सर्व पापातून मुक्ती मिळते असे मानले जाते. नदीच्या काठावर  भगवान विष्णूचे एक प्राचीन मंदिर आहे.

इतर सात तीर्थ स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...