Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Amarnath Yatra Templeand Cave Of Kashmir

अमरनाथ यात्रेमध्ये पहिल्यांदाच यात्रेकरूंना दाखवणार 8 प्राचीन आणि पवित्र गुहा

रिलिजन डेस्क | Update - Jun 25, 2018, 11:28 AM IST

या वेळी बुधवार 27 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरु होत आहे. पहिला जत्था जम्मूतील भगवती नगर आधार शिबिरातून निघेल.

 • Amarnath Yatra Templeand Cave Of Kashmir

  या वेळी बुधवार 27 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरु होत आहे. पहिला जत्था जम्मूतील भगवती नगर आधार शिबिरातून निघेल. यात्रेसाठी दोन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यात्रेकरूंना पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेण्यात येईल. अमरनाथ व्यतिरिक्त काश्मीरमध्ये 8 आणखी प्राचीन गुहा आहेत. यामध्ये काही बुद्ध तर काही शिव गुहा आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास गुहांची माहिती देत आहोत...

  1.शेर गोल गुहा - कारगिल मार्गावर पाहण्यासाठी शेर गोल गुहा एक उत्तम ठिकाण आहे. ही गुहा एक पर्वताच्या मधोमध स्थित आहे. या गुहेची खास गोष्ट म्हणजे, ही गुहा पर्वताच्या बाहेर लटकलेली दिसते.

  2. बमजू गुहा - अनंतनाग जिल्ह्यात लीडर घाटाच्या सुरुवातीला लिवर नदीच्या डाव्या किनाऱ्यावर भूम किंवा बमजु किंवा भाममोजो नावाने या गुहा स्थित आहेत. पर्वतांवर असलेल्या या गुहा किती प्राचीन आहेत याचा कोणताही ठोस पुरावा सध्या नाही.

  3. महानाल गुहा - ही गुहा कठुआ जिल्ह्यातील राजबागपासून 15 किलोमीटर उत्तर दिशेला आहे. मान्यतेनुसार या पवित्र गुहेमध्ये महादेवाने स्वतःला एक नैसर्गिक लिंग रूपात प्रकट केले आहे.

  4. सस्पोल गुहा - जम्मू काश्मीरमध्ये तिब्बती मध्ययुगीन संस्कृतीचे अद्भूत स्मारक आहेत आणि यामधील काही स्मारक सिस्पोल गावाच्या जवळपास सिंधू घाटामध्ये स्थित आहेत. याच गावामध्ये सस्पोल गुहा आहेत.

  5. पीर खोह - या मंदिराला जांबुवंत गुहा नावानेही ओळखले जाते. हे जम्मू शहराच्या पूर्व दिशेला आहे. या गुहेमध्ये विविध पीर, फकीर आणि ऋषींनी तपश्चर्या केली होती. यामुळे याला पीर खोह म्हणतात.

  6. शिव खोरी - ही गुहा जम्मू-काश्मीमधील रयासी जिल्ह्यात आहेत. ही गुहा 150 मीटर लांब आहे. गुहेमध्ये महादेवाचे 4 फूट उंच शिवलिंग असून यावर नेहमी पाण्याची धार पडत राहते.

  7. मौंग्री गुहा - गांव मौंग्री उधमपुर जिल्ह्यातील पंचायत ब्लॉकमध्ये एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणी विविध मंदिर आहेत. येथे शिव-पार्वती संयुक्त लिंग रूपात आहेत. हे ठिकाणी पूर्वी सोनारा नावाने ओळखले जात होते, याचा अर्थ शंबर तळ्यांची(झरने) भूमी.

  8. फुगताल मठ गुहा - हा लद्दाखमधील एक बौद्ध मठ आहे. हा मठ लाकडाचे अनोखे उदाहरण असून गुहेच्या प्रवेशद्वारावर स्थित आहे.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, या प्राचीन आणि पवित्र गुहा...

Trending