आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातून दरवर्षी लाखो पर्यटक दरवर्षी थायलंडच्या यात्रेला जातात. तेथील बँकॉकची नाइट लाइफ तर जगभरात प्रसिद्ध आहे. येथे केली जाणारी थाई मसाजही अतिशय लोकप्रिय आहे. थायलंड-बँकॉकचा प्रवास केवळ 30 ते 40 हजार रुपयांमध्ये करता येऊ शकतो. विशेष म्हणजे येथे भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधाही देण्यात येते. दिल्ली-मुंबईहून थायलंडसाठी फ्लाइट्स मिळू शकतात.
पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, थायलंडमधील 10 लोकप्रिय ठिकाणांविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.