आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील सर्वात खास 10 सूर्य मंदिर, जाणुन घ्‍या यांचे यूनिक फॅक्‍ट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 जानेवारीला मकर संक्रांती पर्व  आहे. या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्‍यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी मान्‍यता आहे. यानिमित्‍त आम्‍ही तुम्‍हाला देशातील सर्वात मोठ्या 10 सूर्यमंदिराबद्दल माहिती देत आहोत. ही 10 मंदिरे अत्‍यंत प्राचीन आहेत.


1. मोढेरा सूर्य मंदिर, गुजरात
अहमदाबादपासून 100 किमी अंतरावर हे मंदिर आहे. सम्राट भीमदेव सोळंकीने या मंदिराचे निर्माण केले होते, अशी मान्‍यता आहे. सोळंकी राजघराणे हे सूर्यवंशातील होते. सूर्य हे त्‍यांचे कुलदैवत होते. यामुळे आपल्‍या आराध्‍य देवतेचे भव्‍य मंदिर बनवण्‍याचा त्‍यांनी निश्‍चय केला होता. भारतात सर्वात प्राचीन 3 सूर्यमंदिर आहेत. यातील पहिले मंदिर ओरीसातील कोणार्क मंदिर, दुसरे जम्‍मूतील मार्तंड मंदिर आणि तिसरे मंदिर आहे गुजरामधील मोढेरा सूर्य मंदिर.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, इतर मंदिरांविषयी...  

 

बातम्या आणखी आहेत...