Home | Jeevan Mantra | Teerath Darshan | Chao Mai Temple Of Thailand Famous In World

आई होण्यासाठी या मंदिरात ही विचित्र गोष्ट अर्पण करतात महिला

Outsource | Update - Apr 23, 2018, 04:43 PM IST

थायलंड देशातील बँकॉक शहरात असलेले चाओ माईचे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. चाओ माईला प्रजनन शक्तीची देवी मानले जाते.

  • Chao Mai Temple Of Thailand Famous In World

    थायलंड देशातील बँकॉक शहरात असलेले चाओ माईचे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. चाओ माईला प्रजनन शक्तीची देवी मानले जाते. येथील मान्यतेनुसार, ज्या महिलेला मुलबाळ होत नाही, तिने येथे येऊन दर्शन घेतल्यास अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. या मंदिरात लाकडापासून तयार केलेले लिंग अर्पण केले जाते. याच कारणामुळे हे मंदिर जगभरात विख्यात आहे. या मंदिरात पुरुषांना प्रवेश नाही. या मंदिरात केवळ महिलाच जाऊ शकतात.

    Courtesy-JK News

Trending