आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णो देवीला जायचे असल्यास येथील प्राचीन गुहेविषयी हे अवश्य जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र नवरात्र सुरु झाली असून या पवित्र काळात वैष्णो देवीच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने अवश्य येथे जातात. हे जगप्रसिद्ध आणि सर्वात पवित्र तीर्थ स्थळ असलेले वैष्णव देवीचे मंदिर जम्मू-काश्मिर राज्याच्या त्रिकुटा पर्वतांवर वसले आहे. वैष्णो देवीचे पवित्र मंदिर एका पर्वताच्या गुहेमध्ये आहे. प्रत्येक वर्षी लाखो भक्त येथील यात्रा करतात.

 

वैष्णो देवीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व येथील गुहेला आहे. देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्राचीन गुहेचा प्रयोग केला जात होता. ही गुहा खुप चमत्कारी आणि रहस्यांनी भरलेली आहे. आज आम्ही तुम्हाला  वैष्णो देवी गुहेसंबंधीत 6 अनोखे रहस्य सांगत आहोत...