आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​महाशिवरात्री : घरबसल्या घ्या, महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. महाशिवरात्री (13 फेब्रुवारी, मंगळवार) च्या दिवशी महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. तुम्हालाही आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची इच्छा असेल आज महाशिवरात्रीच्या दिवशी घरबसल्या घ्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन.
बातम्या आणखी आहेत...