नववर्षाची सुरुवात सोमवारपासून, / नववर्षाची सुरुवात सोमवारपासून, घरबसल्या घ्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन

Jan 02,2018 12:33:00 PM IST

नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली तर वर्ष चांगलं जात अस म्हणतात. म्हणूनच लोक नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने करतात. या वर्षाची सुरुवात सोमवारपासून झाली असून हा महादेव उपासनेचा खास दिवस मानला जातो. तुम्हीलाही हे नवीन वर्ष 2018 सुख-समृद्धीचे जावो, असे वाटत असेल तर मग नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरबसल्या 12 ज्योर्तिलिंगाचे दर्शन करू शकता.


12 ज्योर्तिलिंगाचे दर्शन करण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाईड्सवर...

X