या 4 ठिकाणी / या 4 ठिकाणी पुरुषांना जाऊ दिले जात नाही, महिलांना आहे परवानगी

Dec 16,2017 12:04:00 AM IST

भारतामधील विविध मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो, परंतु हा नियम केवळ महिलांसाठीच आहे असे नाही. भारतामधील काही मंदिरात पुरुषांना प्रवेश निषिद्ध असून या मंदिरात पुजारीसुद्धा महिलाच आहेत. आज आम्ही तुम्हाला पुरुषांना वर्ज्य असलेल्या 4 मंदिरांची माहिती देत आहोत.


पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, 4 मंदिरांविषयी...

X