आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे दारू तर कुठे रक्ताने भिजलेला कपडा, या 8 मंदिरांमध्ये दिला जातो अनोखा प्रसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिरांमध्ये सामान्यतः नारळ, पेडा, खडीसाखर किंवा एखादी मिठाई प्रसाद स्वरुपात दिली जाते. परंतु भारतातील काही मंदिर असे आहेत, जेथे या सर्वांपेक्षा वेगळ्याच प्रकारचा प्रसाद दिला जातो. काही मंदिरांमध्ये तर अशा प्रकारचा प्रसाद दिला जातो, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. येथे जाणून घ्या, भारतातील कोणकोणत्या मंदिरात वेगळ्या पद्धतीचा प्रसाद दिला जातो.


कालभैरव मंदिर (मध्य प्रदेश)
मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी उज्जैनमध्ये विविध प्राचीन आणि रोचक मंदिर आहेत. यामधीलच एक आहे कालभैरव मंदिर. या मंदिरात देवाला नैवेद्य स्वरुपात मद्य अर्पण केले जाते आणि कालभैरव ते मद्य ग्रहणही करतात. देवाला अर्पण करण्यासोबतच भक्तांनाही प्रसाद स्वरुपात मद्य दिले जाते.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा, अशाच प्रकारच्या इतर मंदिरांमध्ये वाटण्यात येणा-या अनोख्या प्रसादांबद्दल...