आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unknown Facts About Srilanka, Shri Lanka In Marathi, Facts Of Shri Lanka, Shri Lanka Tourism

अत्‍यंत प्राचीन देश आहे श्रीलंका, जाणुन घ्‍या येथील 10 अद्भूत गोष्‍टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामायण काळापासून श्रीलंका आणि भारताचे घनिष्‍ठ संबंध आहेत. रावणाने सीतेचे अपहरण केल्‍यानंतर प्रभू श्रीराम यांनी लंकेत जाऊन रावणांसह सर्व असूरांचा वध केला होता. आणि विभीषणकडे श्रीलंकेचे राज्‍य सोपवले होते. तेव्‍हापासून भारतामध्‍ये श्रीलंकेला रावणाची लंका म्‍हणून ओळखली जाते. हा एक छोटासा देश आहे. मात्र पर्यटनाच्‍या दृष्‍टीने या देशाची यात्रा अत्‍यंत आनंददायी ठरु शकते.


श्रीलंकेतील राज्‍य आणि जिल्‍हे
- श्रीलंकेमध्‍ये एकूण 9 राज्‍य आणि 25 जिल्‍हे आहेत. 4 फेब्रुवारी, 1948मध्‍ये श्रीलंका इंग्रजांपासून स्‍वतंत्र झाला होता.
- श्रीलंकेमत्रे प्रचंड प्रमाणात झरे आहेत. तेथे सर्वाधिक वीजनिर्मिती झ-यापासून केली जाते.


रामसेतू आहे रामायणाचे प्रमाण
- भारत आणि श्रीलंकेदरम्‍यान श्रीरामने एक पूल तयार केला, ज्‍याला रामसेतू नावाने ओळखले जाते. हा रामसेतू आजही समुद्रात दिसतो.


1815मध्‍ये ब्रिटीशांनी मिळवले होते राज्‍य
- सर्वप्रथम पोर्तुगालच्‍या व्‍यापा-यांनी श्रीलंकेमध्‍ये व्‍यापारासाठी कोलंबो बंदराची स्थापना केली.
- नंतर ब्रिटीशांनी श्रीलंका द्विपवर नियंत्रण मिळणे सुरु केले आणि 1815मध्‍ये त्‍यांनी कोलंबो जिंकून घेतले. त्‍यानंतर सर्व श्रीलंकेवर ब्रिटीशांचे राज्‍य स्‍थापित झाले.


पर्यटनासाठी श्रीलंकेला जायचे असेल तर पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, श्रीलंकेला अतिशय खास बनविणा-या 10 बाबी...


 

बातम्या आणखी आहेत...