आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 तीर्थांना मानले जाते महादेवाचा अंश, वाचा कुठे आहे कोणते अंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडाचे हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. येथे गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ यासारखे अनेक तिर्थ क्षेत्र आहेत. जगामध्ये महादेवाचे असंख्य मंदीर आहे परंतु उत्तराखंडातील पाच मंदीरे सर्वोत्तम आहेत. महादेवाने आपल्या महिषरुप अवतारामध्ये आपले पाच अंग विविध स्थानांवर स्थापन केले होते. त्यांना मुख्य केदारनाथ पीठाच्या अतिरिक्त चार आणि पीठांसहीत पंच केदार म्हटले जाते.


पंच केदार तीर्थ

1. केदारनाथ
2. मध्यमेश्र्वर
3. तुंगनाथ
4. रुद्रनाथ
5. कल्पेश्वर


1. केदारनाथ
हे मुख्य केदार पीठ आहे. याला पंच केदारमध्ये प्रथम म्हटले जाते. पुराणांनुसार महाभारताचे युध्द संपल्यावर, आपल्याच कुळातील लोकांचा वध केल्याच्या पापांचे प्रायच्छित्त करण्यासाठी वेदव्यासजींच्या आज्ञे मुळे पांडवांनी येथे भगवान शिवची उपासना केली होती. तेव्हा भगवान शिवने खुश होऊन महिष म्हणचेच बैलाच्या रुपात दर्शन दिले होते. आणित्यांना पापांतुन मुक्त केले होते. तेव्हापासुन महिषरुपधारी भगवान शिवचा पृष्टभाग येथे शिलारुपात आहे.


पुढे जाणून घ्या, इतर 4 केदार तीर्थांची रोचक माहिती...

बातम्या आणखी आहेत...