आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यंत खास आहे हे शिव मंदिर, रामायण काळाशी संबधित इतिहास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महादेवाचे मंदिर संपुर्ण भारतात आहेत. महादेवाचे असे अनेक मंदिर आहेत ज्याचा संबंध पौराणिक काळासोबत आहे. आज आम्ही तुम्हाला महादेवाच्या अशा मंदिराविषयी सांगत आहोत, ज्यासा संबंध रामायण काळापासुन जोडला गेला आहे. भारताच्या दक्षिण भागाच्या कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्हा आहे. या जिल्हात्या भटकल तालूक्यात मुरुदेश्वर मंदिर आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किना-यावर बनले आहे. समुद्र किनारा असल्यामुळे येथील नैसर्गित वातावरण सर्वांनाचे मन मोहून टाकते. खुप सुंदर असण्यासोबतच हे शिव मंदिर खुप खास आहे. कारण या मंदिराच्या परिसरात महादेवाची एक विशाल मूर्ती आहे. ती मूर्ती इतकी मोठी आणि आकर्षक आहे की, तिला जगातील दुसरी सर्वात मोठी शिव मूर्ती मानली जाते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रामायण आणि या मंदिराचा इतिहास काय आहे...

बातम्या आणखी आहेत...