आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​या 7 मंदिराचे रहस्य अजूनही आहे कायम, विश्वास ठेवणे जाते अवघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हा आस्था आणि विश्वासाचा देश आहें. हिंदू धर्मात मंदिरात जाणे आणि पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काही मंदिर असेही आहेत जे फक्त इच्छापूर्तीच करत नाहीत तर आपल्या अनोख्या चमत्कारिक विशेषतेमुळे ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरांची माहिती देत आहोत. येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू परंतु या मंदिरांच्या खास गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकतात...

 

करणी देवी मंदिर -
करणी देवी मंदिर राजस्थानमधील बिकानेर शहरापासून थोड्या अंतरावरील देशनोक स्थानावर स्थित आहे. हे ठिकाण मूषक मंदिर नावानेही ओळखले जाते. या मंदिराची विशेषता म्हणजे येथे भक्तांपेक्षा जास्त काळे उंदीरच दिसतात आणि या काळ्या उंदरांमध्ये एखादा पांढरा उंदीर दिसला तर भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. या मंदिरात आलेले भक्त उंदरांना दुध, लाडू खायला ठेवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या बाहेर पडताच तुम्हाल एकही उंदीर दिसणार नाही. या मंदिरात मांजर कधीही प्रवेश करत नाही. येथील मान्यतेनुसार, जेव्हा 'प्लेग' रोगाने थैमान घातले होते तेव्हा हे मंदिरच नाही तर हा संपूर्ण भाग या रोगापासून सुरक्षित होता.


पुढे वाचा, इतर मंदिरांची रोचक माहिती...

बातम्या आणखी आहेत...