आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रात्रीतून आणि एकाच दगडातून बांधण्यात आले हे शिव मंदिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या निमित्ताने आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाची खास माहिती देत आहोत. या मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या... या मंदिराचा इतिहास आणि इतरही रोचक गोष्टी....
बातम्या आणखी आहेत...