आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी : घरबसल्या घ्या, भारतातील 21 गणेश पिठाचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. भूस्वानंद मोरेश्वर (स्थापना : पंचदेव, मोरगाव, पुणे महाराष्ट्र) - Divya Marathi
1. भूस्वानंद मोरेश्वर (स्थापना : पंचदेव, मोरगाव, पुणे महाराष्ट्र)
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून दहा दिवसांचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ सर्वांच्या परिचयाचे असतीलच परंतु आज आम्ही तुम्हाला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भारतातील काही खास गणेश पिठाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. या गणेश मंदिरांची कोणी स्थापना केली आहे आणि ते ठिकाण याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...