आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवाने कापल्यानंतर कुठे पडले होते श्रीगणेशाचे शीर, या गुहेत मिळते उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला प्रथम पूज्य मानण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की, एकदा महादेवाने क्रोधामध्ये गणेशाचे शीर धडापासून वेगळे केले होते. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून महादेवाने गणेशाला हत्तीचे शीर बसवले परंतु जे मस्तक शरीरापासून वेगळे झाले होते ते महादेवाने एक गुहेत ठेवले होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गुहेशी संबंधित इतर काही खास रहस्य...
बातम्या आणखी आहेत...