आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु पौर्णिमा : याच आश्रमातून झुकेरबर्ग आणि स्टीव्ह जॉब्सने मिळवले यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार 9 जुलैला रविवारी गुरु पौर्णिमा आहे. याच निमित्ताने आम्ही तुम्हाला भारतातील एका अनोख्या आश्रमाविषयी सांगत आहोत. नैनितालजवळ कैंचीमध्ये नीम करौली देवीचे मोठे प्रसिद्ध मंदिर तसेच नीम करौली बाबाचा आश्रम आहे. हे मंदिर अनेक लोकांच्या आस्थेचे केंद्र आहे. परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर या जागेचा उल्लेख केला त्यावेळी हे ठिकाण चर्चेत आले.

झुकेरबर्गने नरेंद्र मोदींना सांगितले की, जेव्हा फेसबुकचे वाईट दिवस सुरु होते तेव्हा ते कसे भारतात आले आणि या मंदिरातून प्रेरणा रुपी शक्ती घेऊन आज हे यश मिळवले. यासोबत झुकेरबर्गने सांगितले की, अॅप्पलचे संस्थापक स्टीव जॉब्सच्या सांगण्यावरुन ते येथे आले होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कैंची धाम आणि नीम करौली बाबासंबंधीत खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...