आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमत्कारी मंदिर : येथे दररोज वाढत आहे श्रीगणेशाच्या मूर्तीचा आकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेशाच्या चमत्काराच्या विविध कथा पुराणांमध्ये वर्णीत आहेत आणि आजही त्यांचे चमत्कार पहावयास मिळतात. यातीलच एक चमत्कार चित्तूरच्या कनिपक्कम गणपती मंदिरात दररोज पहावयास मिळतो. श्रीगणेशाचे एक मंदिर विविध कारणांमुळे अद्भुत आणि चमत्कारिक मानले जाते. या मंदिरातील गणेश मूर्तीचा आकार दररोज वाढत असल्याचे स्थानिक सांगतात. आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे एका नदीच्या मधोमध असलेल्या मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान आहे. मान्यतेनुसार येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व अडचणी श्रीगणेश लवकर दूर करतात.

या मंदिराविषयी इतर माहिती आणि कशी झाली मंदिराची स्थापना जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...