आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील हिंदू मंदिरांची स्थिती, काही आहेत बंद तर काहींची भग्नावस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यामधील बहुतांश मंदिर हे पाकिस्तान सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरले आहेत. येथे जाणून घ्या, पाकिस्तानातील 8 प्राचीन मंदिरांची विशेष माहिती...

गौरी मंदिर, थारपारकर-
पाकिस्तानातील हे मंदिर सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात स्थित आहे. पाकिस्तानातील या जिल्ह्यात बहुसंख्य हिंदू असून यामध्ये आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. पाकिस्तानात यांना थारी हिंदू म्हटले जाते. गौरी मंदिर मुख्य स्वरुपात जैन मंदिर आहे परंतु या मंदिरात विविध देवी-देवतांचा मूर्ती आहेत. या मंदिराची स्थापत्य शैली राजस्थान आणि गुजरात सीमेवरील स्थित असलेल्या माउंट आबू येथील मंदिरांसारखी आहे. या मंदिराची उभारणी मध्ययुगात झाली आहे. पाकिस्तानातील बिघडत्या परिस्थितीमुळे आणि कट्टरपंथी प्रभावामुळे हे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे.

इतर मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा.
बातम्या आणखी आहेत...