आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MYTH : या मंदिरात रात्री थांबणार व्यक्ती बनतो दगड, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानातील एक मंदिर प्राचीन काळापासूनच खूप गूढ रहस्य राहिले आहे. बाडमेर जिल्ह्यात स्थित असलेल्या या मंदिराचे नाव किराडू मंदिर असे आहे. संपूर्ण राजस्थानमध्ये खजुराहो मंदिर नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर प्रेमी युगुलांना विशेष आकर्षित करते. परंतु येथील एक भयावह सत्य जाणून घेतल्यानंतर संध्याकाळनंतर या मंदिरात कोणताही व्यक्ती थांबण्याचे धाडस करत नाही. असे मानले जाते की, या मंदिरात सूर्यास्तानंतर थांबलेला व्यक्ती दगड बनतो. किराडूमध्ये मुख्यतः पाच मंदिर असून हे 900 वर्ष जुने आहेत.

पुढे वाचा, कोणी आणि का दिला होता शाप...
बातम्या आणखी आहेत...