जगातील एकमेव मंदिर, / जगातील एकमेव मंदिर, जेथे हत्ती नाही मनुष्य चेहऱ्यात आहेत श्रीगणेश

जगभरात श्रीगणेशाचे अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती गजमुखी (हत्तीचे शीर असलेली) आहे. परंतु तामिळनाडूमध्ये एक असे मंदिर आहे जेथे भगवान श्रीगणेश हत्तीच्या नाही तर मनुष्य चेहऱ्याच्या रूपात विराजमान आहेत. अशाप्रकारचे हे जगातील एकमेव मंदिर मानले जाते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराशी संबधित इतर काही खास गोष्टी... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Aug 26,2017 06:22:00 AM IST
जगभरात श्रीगणेशाचे अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती गजमुखी (हत्तीचे शीर असलेली) आहे. परंतु तामिळनाडूमध्ये एक असे मंदिर आहे जेथे भगवान श्रीगणेश हत्तीच्या नाही तर मनुष्य चेहऱ्याच्या रूपात विराजमान आहेत. अशाप्रकारचे हे जगातील एकमेव मंदिर मानले जाते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराशी संबधित इतर काही खास गोष्टी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
X