या मंदिराचा पाया / या मंदिराचा पाया रोवला होता एक मुस्लिम संताने, देश-विदेशातून येतात पर्यटक

जीवनमंत्र डेस्क

Nov 04,2017 10:41:00 AM IST
अमृतसर येथील सर्वात खास आणि प्रसिद्ध ठिकाणांमधील एक आहे गुरुद्वारा हरीमंदिर साहिब, जे गोल्डन टेंपल नावानेही ओळखले जाते. हे धार्मिक स्थान न केवळ याच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे तर या मंदिराचा इतिहाससुद्धा खूप खास आहे. गुरुनानक जयंती निमित्त आज आम्ही तुम्हाला गोल्डन टेंपल संदर्भात खास सात गोष्टी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गोल्डन टेंपलशी संबंधित 7 खास गोष्टी...
X
COMMENT