आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईंच्या किचनमध्ये कसे चालते काम, रोज बनतात 6000 किलो पिठाच्या पोळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डीमध्ये साई भक्तांची साई बाबांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी गर्दी राहते परंतु गुरु पौर्णिमेच्या दिवशी जगभरातून लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात. या वर्षी रविवार 9 जुलैला गुरु पौर्णिमा आहे या निमित्ताने आम्ही तुम्हाला साई प्रसादालयवषयी खास माहिती देत आहोत.

श्री साई समाधीमध्ये विलीन झाल्यानंतर बाबा आजही आपल्या समाधी मंदिरात विराजित असून येथे नियमित आरती आणि उपासना केली जाते. तसेच साई बाबांच्या प्रसादालयात भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील ट्रस्टद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रसादालयात दररोज हजारो लोक प्रसाधन ग्रहण करतात. हजारो लोकांचे पोट भरणारे हे स्वयंपाकघर सध्या आशियातील सर्वात मोठे स्वयंपाकघर बनले आहे. आज आम्ही तुम्हाला बाबांचे हे प्रसादालय कसे चालते याविषयीची खास माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, साई प्रदलायाच्या खास गोष्टी....
बातम्या आणखी आहेत...