आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांडवांनी हजारो वर्षांपुर्वी स्थापित केलेले 8 शिवलिंग, आजही आहेत उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत होऊन आज हजार वर्ष झाले आहेत, परंतु आजही त्या काळासंबंधीत अनेक ठिकाणे उपलब्ध आहेत. महाभारतात अशा अनेक मंदिर आणि शिवलिगांचे वर्णन मिळते ज्यांची स्थापना स्वतः पांडवांनी केली होती. ज्यामधील काही शिवलिंग आजही आहेत. जाणुन घेऊया अशाच 8 शिवलिंगाविषयी, ज्यांची स्थापना स्वतः पांडवांनी केली होती, ते आजही स्थापित आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे कोणकोणते 8 शिवलिंग आहेत...
बातम्या आणखी आहेत...