आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिशूळावर उभी आहे काशी, का म्हणतात वाराणसी? वाचा या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काशी महादेवाचे सर्वात आवडते नगर असून महादेव येथे स्वयंम निवास करतात असे मानले जाते. काशीला कल्याणदायिनी, कर्म बंधनाचा नाश करणारी, ज्ञानदायिनी आणि मोक्ष प्रदान करणारी मानले गेले आहे. काशी शहराशी संबधित असेच इतरही रहस्य आहेत, जे या ठिकाणाला आणखी खास बनवतात.

या मंदिराविषयी आणखी रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...