आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MYTH : या गुहेत राहतात महादेव, पुढे जाणारे कधीही परत येत नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील जम्मू-काश्मीर राज्यात महादेवाशी संबंधित एक अनोखी जागा आहे. या जागेविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. मान्यतेनुसार, या गुहेत स्वतः भगवान शिव निवास करतात आणि येथे एक भुयार तयार करण्यात आले असून त्याचे दुसरे टोक अमरनाथ गुहेमध्ये उघडते. स्थानिक मान्यतेनुसार या भुयारामध्ये जाण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती पुन्हा परत येत नाही. जम्मूपासून 140 किलोमीटर अंतरावर उधमपूर नामक ठिकाणी महादेवाची चमत्कारिक गुहा स्थित असून, ही शिवखोडी नावाने प्रसिद्ध आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शिवखोडी गुहेशी संबंधित myth and facts...
बातम्या आणखी आहेत...