आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष : नवसाला पावणारा राजूराचा महागणपती, भक्ताची प्रत्येक इच्छा करतो पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन पिठापैकी एक पूर्ण पीठ श्री क्षेत्र राजूर महागणपती हे आहे. स्वयंभू, जागृतदेवस्थान व नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. राजूर हे गाव जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात येते. भोकरदन ते राजूर 26 कि मी अंतर आहे. जालना ते राजूर हि 26 किमी मार्ग आहे. संस्थान विषयी आख्यायिका, संदर्भ पुराणात, इतिहासात आढळतात. 

या मंदिराची इतर रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...