येथे चोरी करणे / येथे चोरी करणे मानले जाते शुभ, पूर्ण होते मनातील इच्छा

येथे चोरी करणे मानले जाते शुभ, पूर्ण होते मनातील इच्छा.

जीवनमंत्र डेस्क

Nov 18,2017 09:00:00 AM IST

चोरी करणे एक महापाप म्हटले जाते. सर्व धर्म ग्रंथामध्ये या पापापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत आपल्या अनोख्या प्रथा-परंपरांमुळे सर्व विश्वात प्रसिद्ध आहे. देव भूमी म्हटल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये विविध अनोखे मंदिर आहेत. असेच एक सिद्ध मंदिर आहे सिद्धपीठ चूडामणी देवी मंदिर. मान्यतेनुसार येथे चोरी केल्यानंतर व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. रूडकी येथील चुडीयाल गावामध्ये प्राचीन सिद्धपीठ चूडामणी देवी मंदिरात पुत्र प्राप्तीची इच्छा ठेवणारे पती-पत्नी दर्शनासाठी येतात.


पुढील स्लाईड्सवर वाचा, पुत्र प्राप्तीसाठी लोकडा चोरण्याची प्रथा आणि लोकडा म्हणजे काय...

पुत्र प्राप्तीसाठी लोकडा चोरण्याची प्रथा मान्यतेनुसार, ज्यांना पुत्र प्राप्तीची इच्छा असेल त्या जोडप्याने मंदिरात येउन देवीच्या चरणाजवळील लोकडा (लाकडाचा बाहुला) चोरी करून आपल्यासोबत नेल्यास मुलगा होतो. त्यानंतर मुलासोबत आई-वडिलांना येथे देवीच्या दर्शनासाठी यावे लागते. पुढे वाचा, पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय करावे लागते...स्थानिक मान्यतेनुसार, मुलगा झाल्यानंतर भंडारा करणे आवश्यक आहे. यासोबतच दाम्पत्याने येथून चोरी करून नेलेल्या एक लोकडासोबतच आणखी एक लोकाडा आपल्या मुलाच्या हाताने देवीला अर्पण करावा लागतो.लोक मान्यतेनुसार, या मंदिराचे निर्माण 1805 मध्ये लंढौरा राज्याच्या राजाने केले होते. प्रचलित कथेनुसार एकदा लंढौराचे राजा जंगलात आले होते आणि शिकारीच्या शोधामध्ये असताना त्यांना देवीच्या पिंडीचे दर्शन झाले. राजाला कोणतेही अपत्य नव्हते. यामुळे राजाने तेथे पुत्र प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. इच्छा पूर्ण झाल्यानंतर राजाने देवीचे मंदिर बांधले. पुढे वाचा, देवीच्या 51 शक्तीपीठांमधील एक...देवीच्या 51 शक्तीपीठांमधील एक विविध कथा आणि धर्म ग्रंथानुसार, चूडामणी देवी मंदिर देवी सतीच्या 51 शक्तीपीठांमधील एक आहे. येथे देवीचा चुडा पडला होता. याच कारणामुळे या मंदिराला चूडामणी देवी मंदिर म्हटले जाते.वाघही दररोज येत होते दर्शनासाठी आज याठिकाणी भव्य मंदिर आहे, परंतु पूर्वी येथे घनदाट जंगल होते. जंगलात वाघांचे वास्तव्य होते. जुने जाणकार सांगतात की, देवीच्या दरबारात दर्शनासाठी वाघही हजेरी लावत होते.

पुत्र प्राप्तीसाठी लोकडा चोरण्याची प्रथा मान्यतेनुसार, ज्यांना पुत्र प्राप्तीची इच्छा असेल त्या जोडप्याने मंदिरात येउन देवीच्या चरणाजवळील लोकडा (लाकडाचा बाहुला) चोरी करून आपल्यासोबत नेल्यास मुलगा होतो. त्यानंतर मुलासोबत आई-वडिलांना येथे देवीच्या दर्शनासाठी यावे लागते. पुढे वाचा, पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय करावे लागते...

स्थानिक मान्यतेनुसार, मुलगा झाल्यानंतर भंडारा करणे आवश्यक आहे. यासोबतच दाम्पत्याने येथून चोरी करून नेलेल्या एक लोकडासोबतच आणखी एक लोकाडा आपल्या मुलाच्या हाताने देवीला अर्पण करावा लागतो.

लोक मान्यतेनुसार, या मंदिराचे निर्माण 1805 मध्ये लंढौरा राज्याच्या राजाने केले होते. प्रचलित कथेनुसार एकदा लंढौराचे राजा जंगलात आले होते आणि शिकारीच्या शोधामध्ये असताना त्यांना देवीच्या पिंडीचे दर्शन झाले. राजाला कोणतेही अपत्य नव्हते. यामुळे राजाने तेथे पुत्र प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. इच्छा पूर्ण झाल्यानंतर राजाने देवीचे मंदिर बांधले. पुढे वाचा, देवीच्या 51 शक्तीपीठांमधील एक...

देवीच्या 51 शक्तीपीठांमधील एक विविध कथा आणि धर्म ग्रंथानुसार, चूडामणी देवी मंदिर देवी सतीच्या 51 शक्तीपीठांमधील एक आहे. येथे देवीचा चुडा पडला होता. याच कारणामुळे या मंदिराला चूडामणी देवी मंदिर म्हटले जाते.

वाघही दररोज येत होते दर्शनासाठी आज याठिकाणी भव्य मंदिर आहे, परंतु पूर्वी येथे घनदाट जंगल होते. जंगलात वाघांचे वास्तव्य होते. जुने जाणकार सांगतात की, देवीच्या दरबारात दर्शनासाठी वाघही हजेरी लावत होते.
X
COMMENT