आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी अवश्य घ्यावे साईंचे दर्शन, यशस्वी जीवनाचे सांगितले आहेत 3 मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साईबाबांची उपासना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. परंतु गुरुवार हा गुरुचा वार आहे, यामुळे गुरुवारी साईबाबांची विशेष उपासना केली जाते. साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते. श्रीसाईबाबा संस्थानतर्फे आयोजित साई बाबांचा 99 वा पुण्यतिथी उत्सव दसऱ्याच्या दिवशी मंगलमय वातावरणात पार पडला. 1918 मध्ये दसऱ्याच्याच दिवशी ते अनंतात विलीन झाले होते. बाबांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की, हा दिवस अनंतामध्ये विलीन होण्यासाठी सर्वोत्तम आहे. 

साईबाबांचा जन्म केव्हा झाला हे कोणालाच माहिती नाही, याविषयी बाबांनी कोणालाच काही सांगितले नाही. परंतु कोणास ठाऊक शिर्डीमध्ये अशी कोणती शक्ती आहे, ज्यामुळे लोक येथे लाखोच्या संख्येने येतात. येथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता बाबांचे सर्वात प्रिय स्थान शिर्डीचे स्वरूप बदलले आहे. आज divyamarathi.com वाचकांना शिर्डीचे काही खास निवडक फोटो दाखवत आहे. हे दुर्लभ फोटो यापूर्वी कदाचित तुम्ही पाहिले नसावेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, शिर्डीचे दुर्लभ फोटो...
बातम्या आणखी आहेत...