आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळशीच्या शापामुळे येथे दगडाच्या रूपात स्थापित आहेत भगवान विष्णू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या सीमेवरील नेपाळ एक सुंदर देश आहे. येथील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरासुद्धा भारताशी मिळत्याजुळत्या आहेत. यामागचे कारण असे आहे की, नेपाळ मूळतः प्राचीन भारताचा एक भाग आहे. काळानुसार नेपाळ एक स्वतंत्र देश रुपात स्थापित झाला, परंतु येथे प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृतीची झलक पाहण्यास मिळते. येथील अनेक ठिकाणांचे वर्णन हिंदू धर्म ग्रंथांमध्ये आढळून येते. नेपाळमधील गंडकी नदी यामधीलच एक आहे.

पुढे जाणून घ्या, गंडकी नदीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...