आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्रकच्या पाण्याचे 10 फायदे, जाणुन तुम्हाला वाटेल आश्चर्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अद्रकचा वापर हा मसल्यासाठी केला जातो. परंतु याचे पाणी नियमित प्यायल्याने अनेक आजार टाळता येऊ शकतात. यामधील अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इफ्लेमेटरी प्रॉपर्टी बॉडीला हेल्दी ठेवण्यात मदत करते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. गोविंग पारिक सांगत आहेत अद्रकचे पाणी पिण्याचे 10 फायदे...

कसे बनवावे अद्रकचे पाणी
एक कप पाण्यात अद्रकचा एक लहान तुकडा टाकून 5 मिनिटे उकळा. हे गार झाल्यानंतर प्यावे.

(सोर्स : मिशिगन यूनिव्हर्सिटी आणि सिडनी यूनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया रिसर्च)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अद्रकचे पाणी पिण्याच्या फायद्यांविषीय सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...