काही महिला खूप सुंदर असतात, परंतु काही दिवसानंतर जेव्हा तुम्ही त्यांना पाहता तेव्हा त्या तुम्हाला तेवढ्या सुंदर दिसत नाहीत. यामागे विविध करणे आहेत. काही वाईट सवयी अशा असतात, ज्यांचा प्रभाव
आपल्या ब्युटीवर पडतो. स्किन डल होते, केस रफ आणि रुष्ट होतात, दात पिवळे दिसू लागतात. जर तुमच्या तुमचे सौंदर्य कायम ठेवायची इच्छा असेल तर येथे सांगितलेल्या 10 वाईट सवयींपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा.
BAD HABIT 1- पिंपल्सला हात लावणे
अनेक महिलांना चेहर्यावरील पिंपल्सला वारंवार हात लावण्याची सवय असते. फक्त एवढेच नाही तर पिंपल्स नष्ट करण्यासाठी त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने चेहर्यावर डाग पडतात आणि पिंपल्सचे प्रमाण वाढते. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पिंपल्सला हात लावण्याची चूक करू नका, यामुळे चेहर्यावर ज्याठिकाणी पिंपल्स नाहीत तेथेसुद्धा पिंपल्स निर्माण होतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर काही वाईट सवयींबद्दल...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)