आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचा गोरी बनवण्याचा नंबर 1 उपाय, असा करा Apply

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक गुण असतात. यामध्ये मिळणारे अँटीऑक्सीडेंट्स रिंकल्स टाळण्यात मदत करतात. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन. किशोरनुसार हळदी एक कंप्लीट व्हाइटनिंग थेरेपी आहे. त्वचेवर अप्लाय करण्यासाठी मार्केटमध्ये मिळणा-या पावडर ऐवजी घरातील हळकुंड पाण्यात टाकून घासून पेस्ट बनवा. याचा परिणाम लवकर दिसेल. शीला सांगत आहेत हळ्दीचे असेच 10 ब्यूटी बेनिफिट्स...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही उपायांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...