आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 TIPS: बियरने वाढेल चेह-याचा ग्लो, जाणुन घ्या कसा करावा वापर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बियरमध्ये भरपूर व्हिटॅमिन बी, दूसरे व्हिटॅमिन्स, प्रोटीन, सेलेनियम, पोटॅशियम, आयरन, झिंक आणि मॅग्नेशियम सारखे न्यूट्रिएंट्स असात. हे स्किनवर लावल्याने स्किनला न्यूट्रिएंट्स आणि मॉश्चर मिळते. ज्यामुळे स्किन हेल्दी बनते. बियर स्किन पोर्समधील अस्वच्छता दूर करण्याते काम करते. यामधील यीस्ट पिंपल्स आणि पुरळची समस्या दूर करते. हे लावल्याने सनबर्न आणि टॅनिंग दूर होते. यासोबतच बियर लावल्याने स्किनची PH लेवल बॅलेंस राहते. ज्यामुळे इन्फेक्शन आणि इतर स्किन प्रॉब्लमचा धोका टाळता येतो. स्किन आणि ब्यूटी
एक्सपर्ट्स कांता सूद सांगत आहे स्किनवर बियरचा कसा वापर करावा...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)